सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फसेल असे करणे.
उदाहरणे : नकली मालाची विक्री करून दुकानदार लोकांना फसवतात.
समानार्थी : चकवणे
अर्थ : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.
उदाहरणे : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
समानार्थी : फसविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धोखा देना।
Give bad advice to.
अर्थ : एखाद्याशी कपटाईने वागणे.
उदाहरणे : त्याने मला फसवले.
समानार्थी : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसविणे, हुलकावणी देणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
अर्थ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.
उदाहरणे : शिकार्याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसविणे
किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।
Catch with a lasso.
स्थापित करा