అర్థం : मित्रांमध्ये असणारा संबंध.
ఉదాహరణ :
सागर आणि समीर यांची मैत्री फार जुनी आहे.
పర్యాయపదాలు : दोस्ती, मित्रत्व, मैत्र, मैत्रकी, मैत्री, सख्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दोस्तों या मित्रों में होने वाला पारस्परिक संबंध।
दोस्ती में स्वार्थ का स्थान नहीं होना चाहिए।అర్థం : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
ఉదాహరణ :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
పర్యాయపదాలు : ममता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.