సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कृष्णस्तुतिपर काहीसा शृंगारिक असा भजनात वा तमाशात सादर केला जाणारा एक रचनाप्रकार.
ఉదాహరణ : वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले ही एकनाथांची गवळण प्रसिद्ध आहे.
అర్థం : गवळी जातीची स्त्री.
ఉదాహరణ : गवळण दूध विकत आहे.
పర్యాయపదాలు : गवळीण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
ग्वाला जाति की स्त्री।
అర్థం : गवळ्याची पत्नी.
ఉదాహరణ : गवळण आपल्या पतीसाठी न्याहरी तयार करत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
ग्वाले की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
ఆప్ స్థాపించండి