అర్థం : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
ఉదాహరణ :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
పర్యాయపదాలు : बनविणे
అర్థం : निवासाची निर्मीती करणे.
ఉదాహరణ :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
పర్యాయపదాలు : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनविणे, बांधणे
అర్థం : एखाद्या आकाराचे दुसर्या आकारात रूपांतर करणे.
ఉదాహరణ :
जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
పర్యాయపదాలు : करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक रूप से दूसरे रूप में लाना।
जादूगर ने रूमाल को फूल बनाया।అర్థం : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
ఉదాహరణ :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
పర్యాయపదాలు : बनविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :