अर्थ : दिशा दाखवणारे, दिशा ओळखायला मदत करणारे यंत्र.
उदाहरणे :
होकायंत्राची जंगलात आम्हाला फार मदत झाली
समानार्थी : कंपास, दिशादर्शक, होकायंत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दिशा का ज्ञान कराने वाला एक उपकरण।
जंगल में दिशा भ्रम होने पर हमने दिक्सूचक द्वारा दिशा का ज्ञान प्राप्त किया।Navigational instrument for finding directions.
compass