सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख.
उदाहरणे : माझे यश पाहून त्याला हेवा वाटला.
समानार्थी : अकस, असूया, आकस, ईर्षा, ईर्ष्या, चडफडाट, पोटदुखी, पोटशूळ, पोटसूळ, मत्सर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दूसरे का लाभ या हित देखकर होने वाला मानसिक कष्ट।
A feeling of jealous envy (especially of a rival).
अर्थ : ईर्षेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : मोहनने ईर्षेच्या आहारी जाऊन आपल्या श्रीमंत भावाच्या घराला आग लावली.
समानार्थी : ईर्षा, द्वेष
स्थापित करा