अर्थ : फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी.
उदाहरणे :
माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले.
समानार्थी : आंकडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
उदाहरणे :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
समानार्थी : आकडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :