पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुंगवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुंगवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हुंगण्यास वा वास घेण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : त्याला चक्कर आल्यावर कांदा हुंगवण्यात आला.

समानार्थी : हुंगविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को सूँघने में प्रवृत्त करना।

मिरगी के रोगी को लोग अज्ञानतावश जूते या प्याज़ सुँघाते हैं।
सुँघाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.