अर्थ : अस्थिने बनलेला.
उदाहरणे :
राजाचा महाल हाडाच्या वस्तूंनी भरला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका निर्माण अस्थि से हुआ हो या हड्डी का।
राजा का महल अस्थिनिर्मित वस्तुओं से सजाया गया था।अर्थ : अस्थिरोगशास्त्राशी संबंधित किंवा अस्थिरोगशास्त्राचा.
उदाहरणे :
लंगड्या रमेशला एका प्रसिद्ध हाडाच्या शल्य चिकित्सकाला दाखवले जात आहे.
समानार्थी : अस्थिरोगाचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो विकलांग विज्ञान से संबंधित हो या विकलांग विज्ञान का।
लँगड़े रमेश को एक जाने-माने ऑर्थोपीडिक सर्जन से दिखाया जा रहा है।