पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हस्त   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.

उदाहरणे : रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.

समानार्थी : कर, बाहू, भुज, हात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कन्धे से पंजे तक का वह अंग जिससे चीजें पकड़ते और काम करते हैं।

गाँधीजी के हाथ बहुत लंबे थे।
भीम की भुजाओं में बहुत बल था।
अरत्नि, आच, कर, बाँह, बाज़ू, बाजू, बाहु, भुजा, शबर, सारंग, हस्त, हाथ

A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.

arm
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतची लांबी किंवा चोवीस अंगुळांचे परिमाण.

उदाहरणे : ह्या कापडाची लांबी दोन हात आहे.

समानार्थी : हात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौबीस अंगुल की एक नाप या कोहनी से पंजे के सिरे तक की लंबाई की नाप।

इस वस्त्र की लंबाई दो हाथ है।
हस्त, हाथ
३. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी तेरावे नक्षत्र.

उदाहरणे : हस्त ह्या नक्षत्रात पच तारका आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सत्ताईस नक्षत्रों में से तेरहवाँ।

हस्त नक्षत्र में पाँच तारे हैं।
सविता-दैवत, हथिया, हस्त, हस्त नक्षत्र
४. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.

उदाहरणे : त्याचा हात मशीनी खाली आला.

समानार्थी : कर, हात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कलाई के आगे का भाग।

उसका हाथ मशीन के नीचे आ गया।
कर, पंजा, पाणि, हाथ

The (prehensile) extremity of the superior limb.

He had the hands of a surgeon.
He extended his mitt.
hand, manus, mitt, paw
५. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : चंद्र हस्त नक्षत्रात असतो तो कालावधी.

उदाहरणे : आज हस्त संपला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह काल जब चंद्रमा हस्त नक्षत्र में होता है।

आज हस्त नक्षत्र खत्म हो गया।
सविता-दैवत, हथिया, हस्त, हस्त नक्षत्र
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.