पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हरिश्चंद्रेश्वर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : महाराष्ट्रातील हरिश्चंद्र ह्या डोंगरी किल्ल्यावरील शंकर मंदिर.

उदाहरणे : आम्ही हरिश्चंद्रेश्वरच्या दर्शनासाठी गेलो होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महाराष्ट्र में हरिश्चंद्र पहाड़ी किले का शंकर मंदिर।

हम हरिश्चंद्रेश्वर के दर्शन करने गए थे।
हरिश्चंद्रेश्वर

Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.

temple
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.