पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हरितक्रांती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : कीटकनाशके, उत्तम बियाणे ह्यांचा वापर आणि योग्य व्यवस्थापन ह्यांमुळे भरघोस पीक येण्याची स्थिती.

उदाहरणे : हरितक्रांतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन भरपूर वाढले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थिति जब देश में ख़ूब पैदावार होने लगे।

हरिक्रांति के कारण ही आज देश में पर्याप्त अन्न उपलब्ध है।
हरिक्रांति, हरितक्रांति

The introduction of pesticides and high-yield grains and better management during the 1960s and 1970s which greatly increased agricultural productivity.

green revolution
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : संकरित व सुधारलेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व जंतुनाशके, यांत्रिक साधने इत्यादींचा वापर करून शेती करण्याच्या पद्धतीत बदल व उत्पादनात लक्षणीय वाढ करण्याच्या हेतूने सुरू केलेली मोहिम.

उदाहरणे : हरितक्रांती सुरू करण्याचे श्रेय नोबल पुरस्कार विजेता प्राध्यापक नारमन बोरलॉग ह्यांना जाते.

समानार्थी : हरित क्रांती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अभियान जिसका उद्देश्य देश के सिंचित एवं असिंचित कृषि क्षेत्रों में अधिक उपज देने वाले संकर तथा बौने बीजों के उपयोग से फसल उत्पादन में वृद्धि करना है।

हरित क्रांन्ति प्रारम्भ करने का श्रेय नोबल पुरस्कार विजेता प्रोफेसर नारमन बोरलॉग को जाता है।
हरित क्रांति, हरित क्रान्ति
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.