पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मुसलमानांनी काब्याच्या दर्शनासाठी मक्का येथे केलेली यात्रा.

उदाहरणे : मौलवी साहेब हज करायला गेले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुसलमानों का काबे के दर्शन के लिए मक्के की यात्रा।

मौलवी साहब हज करने गए हैं।
हज
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.