पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हंगाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हंगाम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखादे काम होण्याचा किंवा करण्याचा ठरावीक कालावधी.

उदाहरणे : गुळाच्या हंगामात आम्ही गुर्‍हाळावर जाऊन काकवी पितो.

समानार्थी : काळ, मोसम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राप्ति आदि का उपयुक्त समय ( विशेषतः वृक्षों की फलत आदि के विचार से )।

अभी आम का मौसम आया कहाँ हैं।
मौसम, मौसिम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.