अर्थ : चांगल्या चवीचा.
उदाहरणे :
आजचे जेवण फारच चवदार आहे.
समानार्थी : चवदार, चविष्ट, रुचकर, सुरस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Extremely pleasing to the sense of taste.
delectable, delicious, luscious, pleasant-tasting, scrumptious, toothsome, yummy