पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वशिक्षित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वशिक्षित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखादी विद्या किंवा कला ज्याने गुरूविना प्राप्त केली आहे असा.

उदाहरणे : एकलव्य धनुष्य विद्येत स्वशिक्षित होता परंतु त्याने द्रोणाचार्यांना आपला गुरू मानले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने अपने आपको खुद शिक्षित किया हो या जिसने बिना गुरु के शिक्षा प्राप्त की हो।

एकलव्य धनुष विद्या में स्वशिक्षित था परन्तु उसने द्रोणाचार्य को अपना गुरु मान लिया था।
स्वशिक्षित

Educated by your own efforts rather than by formal instruction.

self-educated
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.