अर्थ : इतरांच्या आधीन नसण्याची, स्वतंत्र असण्याची अवस्था.
उदाहरणे :
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले.
समानार्थी : स्वराज्य, स्वातंत्र्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी दूसरे के अधीन नहीं बल्कि स्वयं अपने अधीन या स्वतंत्र होने की अवस्था या भाव।
वह स्वाधीनता की लड़ाई लड़ रहा है।