अर्थ : रबर, प्लास्टीक इत्यादींपासून बनवलेली एक प्रकारची वहाण.
उदाहरणे :
श्याम स्लीपर घालून कुठेही जातो.
समानार्थी : स्लीपर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रबड़,प्लास्टिक आदि की बनी एक प्रकार की चप्पल।
श्याम हवाई चप्पल पहनकर कहीं भी चला जाता है।