पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्मारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्मारक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या गोष्टीची स्मृती कायम राहावी म्हणून केलेली रचना.

उदाहरणे : रामटेक ह्या पर्वतावर कालिदासाचे स्मारक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष घटना या व्यक्ति की स्मृति में बनी हुई कोई संरचना।

भारत में बहुत सारे ऐतिहासिक स्मारक हैं।
स्मारक

A structure erected to commemorate persons or events.

memorial, monument
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जनसंपत्तीच्या स्वरूपात सुरक्षित आणि उल्लेखित असलेले महत्त्वपूर्ण स्थान.

उदाहरणे : हे स्मारक दोन किमी पसरलेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह महत्त्वपूर्ण क्षेत्र जो जन सम्पत्ति के रूप में अंकित या उल्लेखित और सुरक्षित हो।

यह स्मारकीय क्षेत्र दो किमी में फैला हुआ है।
जलियाँवाला बाग एक स्मारकीय क्षेत्र है।
स्मारक, स्मारकीय क्षेत्र

An important site that is marked and preserved as public property.

monument
३. नाम

अर्थ : एखाद्याच्या स्मृती प्रित्यर्थ केले गेलेले एखादे कार्य, पदार्थ, किंवा रचना.

उदाहरणे : ताजमहाल हे एक स्मारक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह काम, पदार्थ अथवा रचना जो किसी की स्मृति बनाए रखने के लिए हो।

माँ ने दादी के स्मारक को सहेज कर आलमारी में रख दिया है।
यादगार, स्मारक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.