अर्थ : शरीराला हालचाल करण्यासाठी मदत करणारे, सहज आकुंचन व प्रसरण पावणारे ऊतक.
उदाहरणे :
ऊतकपासून स्नायूंचा निर्माण होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मांसपेशींना एकत्रितपणे किंवा हाडांशी जोडणारे शरीरातील तंतू.
उदाहरणे :
स्नायू मजबूत होण्यासाठी व्यायाम करावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मांस-पेशियों को आपस में अथवा हड्डियों के साथ जोड़ने वाले मोटे तंतु या नसें।
पट्ठा मजबूत करने के लिए वह प्रतिदिन व्यायाम करता है।