सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्थायिक होण्यासाठी दुसर्या देशात प्रवेश करणार.
उदाहरणे : भरत सरकारने काही आप्रवासींना नागरिकत्व दिले आहे.
समानार्थी : आप्रवासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो विदेश में जाकर बस गया हो।
A person who comes to a country where they were not born in order to settle there.
अर्थ : एका स्थानावरुन दुसर्या स्थानावर हलवलेला.
उदाहरणे : ती स्थलांतरित वस्तूंना पुनः त्यांच्या जागेवर ठेवत होती.
समानार्थी : स्थानच्युत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो अपने स्थान से हटा दिया गया हो।
स्थापित करा