अर्थ : सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात.
उदाहरणे :
जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : उग्र नाही असा.
उदाहरणे :
तो अगदीच सौम्य स्वभावाचा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :