अर्थ : विवाहसंबंधामुळे निर्माण होणारे नाते.
उदाहरणे :
इतक्या वर्षांनी ह्या दोन घराण्यांत सोयरिक झाली.
समानार्थी : सोयरगत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
+विवाह संबंध से बना रिश्ता।
बहुत सालों के बाद इन दो परिवारों के बीच वैवाहिक संबंध बने हैं।