सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सोनार जातीची स्त्री.
उदाहरणे : ह्या मंदिराची पायाभरणी एका सोनारणीच्या हस्ते झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सुनार जाति की स्त्री।
अर्थ : सोनाराची बायको.
उदाहरणे : त्या सोनारीणीने हे सभागृह बाधायला ५०,००० रुपये दिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी भी सुनार की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
स्थापित करा