पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सेशेल्स शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सेशेल्स   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आफ्रिकेतील बेटांवर वसलेला एक देश.

उदाहरणे : सेशेल्सला एकोणीशे शहात्तरमध्ये स्वातंत्र्य मिळाले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अफ्रीका का एक द्वीपीय देश।

सेशैल्स को सन् उन्नीस सौ छिहत्तर में स्वतंत्रता मिली।
सेशिल्ज, सेशिल्ज गणराज्य, सेशिल्ज़, सेशिल्ज़ गणराज्य, सेशिल्स, सेशिल्स गणराज्य, सेशैल्स, सेशैल्स गणराज्य

A republic on the Seychelles islands. Achieved independence from the United Kingdom in 1976.

republic of seychelles, seychelles
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एक द्वीप समूह.

उदाहरणे : हिंदी महासागरात असलेला सेशेल्स हा ११५ बेटांचा समूह आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक द्वीप समूह।

सेशैल्स एक सौ पंद्रह द्वीपो का समूह है जो पश्चिमी हिन्द महासागर में है।
सेशिल्ज, सेशिल्ज़, सेशिल्स, सेशैल्स
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.