पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूक्ष्मदर्शकयंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सूक्ष्म व अतिसूक्ष्म पदार्थ पाहण्याचे यंत्र.

उदाहरणे : सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अमिबासारखे जिवाणूपण बघता येतात

समानार्थी : सूक्ष्मदर्शक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह यंत्र जिसके द्वारा देखने पर छोटी चीज़ें बड़ी दिखाई देती हैं।

वैज्ञानिक प्रयोगशाला में सूक्ष्मदर्शी से अमीबा को देख रहा है।
अणुवीक्षण यंत्र, खुर्दबीन, माइक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शक यंत्र, सूक्ष्मदर्शक यन्त्र, सूक्ष्मदर्शी, सूक्ष्मदर्शी यंत्र, सूक्ष्मदर्शी यन्त्र

Magnifier of the image of small objects.

The invention of the microscope led to the discovery of the cell.
microscope
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.