सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निष्काळजीपणाने काम करण्याची प्रवृत्ती.
उदाहरणे : कामात ढील नको देऊ
समानार्थी : आळस, ढिलाई, ढील, मंदपणा, सुस्तपणा, हयगय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ढीला होने की अवस्था या भाव।
The quality of being lax and neglectful.
अर्थ : उद्योगाविषयी कंटाळा.
उदाहरणे : फार गोड खाल्ल्याने शरीरात आळस भरतो.
समानार्थी : आळशीपणा, आळस, जडत्व, जाड्य, शैथिल्य
काम करने में अनुत्साह।
The trait of being idle out of a reluctance to work.
स्थापित करा