पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुलेखन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुलेखन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : सुबक अक्षरे काढण्याची कला.

उदाहरणे : तो सुलेखन स्पर्धेत पहिला आला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुंदर लिखने की कला।

पाठशाला में सुलेखन प्रतियोगिता आयोजित की गई।
चारुलेखन, सुलेखन

Beautiful handwriting.

calligraphy, chirography, penmanship
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सुंदर लेखन.

उदाहरणे : शर्वाच्या सुलेखनाचे सगळेच कौतुक करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुन्दर लिखावट।

उसके सुलेख की सभी प्रशंसा करते हैं।
ख़ुशख़त, खुशखत, सुलेख, सुलेखन

Beautiful handwriting.

calligraphy, chirography, penmanship
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.