सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लग्न लागल्यावर सासू आरशात आपल्या सुनेचे तोंड पाहते व तिच्या तोंडात खडीसाखर घालून अंगावर दागिने घालते तो विधी.
उदाहरणे : सुनमुखाच्या वेळी त्यांनी सुनेला मोत्याचे दागिने दिले.
स्थापित करा