अर्थ : धार्मिक वा सामाजिक बाबतीत दोष दूर करून नव्या गोष्टी आणू पाहणारा.
उदाहरणे :
महाराष्ट्राला सुधारकांची फार मोठी परंपरा लाभली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो धार्मिक अथवा सामाजिक सुधार के लिए प्रयत्न करता हो।
स्वामी दयानंद सरस्वती एक प्रसिद्ध समाज सुधारक थे।अर्थ : समाजातील दोषांमध्ये सुधारणा करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
समाजसुधारकांनी सतीची प्रथा बंद केली.
समानार्थी : समाजसुधारक
इतर भाषांमध्ये अनुवाद :