पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुडौलपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुडौलपणा   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : सुडौल असण्याची अवस्था.

उदाहरणे : पन्नसाव्या वर्षीदेखील तिचा सुडौलपणा कायम आहे.

समानार्थी : डौलदारपणा, सुबकपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुडौल होने की अवस्था या भाव।

चालीस साल की उम्र में भी उसका सुडौलपन बरकरार है।
सुघड़ई, सुघड़ता, सुघड़पन, सुघड़ाई, सुघड़ापा, सुघरई, सुघरता, सुघरपन, सुघराई, सुडौलपन

Balance among the parts of something.

proportion, symmetry
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : सुडौल असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : फॅशनच्या दुनियेत शरीराचा सुडौलपणा आवश्यक मानले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुडौल होने की अवस्था या भाव।

फैशन की दुनिया में शरीर की सुडौलता एक आवश्यक शर्त है।
सुडोलपन, सुडौलता, सुष्ठता, सौष्ठव
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.