पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साशंक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साशंक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खात्रीचा अभाव असलेला.

उदाहरणे : संभाव्य अणुयुद्धाच्या भीतीने माणसे आपल्या भवितव्याविषयी साशंक झाली आहेत

समानार्थी : शंकित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे आशंका हो या जो आशंका से भरा हो।

वह इस कार्य को लेकर आशंकित है।
आशंकापूर्ण, आशंकित, आशङ्कापूर्ण, आशङ्कित, फ़िक्रमंद, फ़िक्रमन्द

In fear or dread of possible evil or harm.

Apprehensive for one's life.
Apprehensive of danger.
apprehensive
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला शंका आली/ वाटत आहे असा.

उदाहरणे : साशंक व्यक्ती सगळ्यांना शंकेने पाहत होती.

समानार्थी : शंकित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे संदेह हुआ हो।

सशंकित व्यक्ति शंका की नजर से सबको देख रहा था।
अभिशंकित, अभिशङ्कित, आशंकित, आशङ्कित, शंकायुक्त, शंकित, शङ्कायुक्त, शङ्कित, सशंक, सशंकित, सशङ्क, सशङ्कित

Experiencing a sudden sense of danger.

alarmed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.