पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साठा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / समूह

अर्थ : वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे

समानार्थी : संग्रह, संचय, संभार, साठवण

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी वस्तू इत्यादींचा संचय.

उदाहरणे : त्याच्याकडे पुस्तकांचा चांगला संग्रह आहे.

समानार्थी : संग्रह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि का जमाव या एक साथ एकत्रित वस्तुएँ जो एक इकाई के रूप में हों।

उनके पास पुस्तकों का अच्छा संकलन है।
संकलन, संग्रह, संहृति

Several things grouped together or considered as a whole.

accumulation, aggregation, assemblage, collection
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : भविष्यात उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध असलेली सामग्री.

उदाहरणे : कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे.

समानार्थी : स्टॉक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भविष्य में उपयोग में लाए जाने के लिए उपलब्ध सामग्री।

कंपनियों के पास पर्याप्त स्टॉक होता है।
स्टाक, स्टॉक

A supply of something available for future use.

He brought back a large store of Cuban cigars.
fund, stock, store
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.