सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समुद्रासंबंधी.
उदाहरणे : शार्क हा समुद्री मासा आहे
समानार्थी : समुद्री, समुद्रीय, सैंधव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
समुद्र-संबंधी या समुद्र का।
Of or relating to the sea.
अर्थ : समुद्रात उत्पन्न.
उदाहरणे : ती मोती, शंख इत्यादी समुद्री वस्तूंचा व्यापार करते.
समानार्थी : समुद्री, समुद्रीय, सागरीय, सामुद्रिक
समुद्र से उत्पन्न।
Native to or inhabiting the sea.
अर्थ : जहाज किंवा नौकाविहाराशी संबंधित किंवा नाविकांशी संबंधित.
उदाहरणे : सागरी प्रशिक्षणात समुद्राशी संबंधित सर्व गोष्टी शिकविल्या जातात.
जो जहाजों या नौपरिवहन आदि से संबंधित हो या जिसमें नौपरिवहन, नाविक आदि शामिल हों।
Relating to or involving ships or shipping or navigation or seamen.
स्थापित करा