पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साइट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साइट   नाम

१. नाम / समूह

अर्थ : महाजालावरील विविध माहिती असलेला पानांचा समूह.

उदाहरणे : हल्ली संकेतस्थळावरून सर्व तऱ्हेची माहिती मिळते.

समानार्थी : वेबसाइट, संकेतस्थळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इंटरनेट से जुड़े वेब पेजों का समूह।

आजकल वेबसाइट से सभी तरह की जानकारियाँ मिल जाती हैं।
इंटरनेट साइट, इन्टरनेट साइट, वेब साइट, वेबसाइट, साइट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.