अर्थ : एखाद्याने सांगितल्याप्रमाणे.
उदाहरणे :
तुमच्या सांगण्यानुसार हे काम केले.
तुम्ही सांगितल्यानुसार हे काम केले.
समानार्थी : सांगण्यानुसार, सांगितल्याप्रमाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कथन के अनुसार।
श्याम के कथनानुसार यह बात सही है।