पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांगता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांगता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

उदाहरणे : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

समानार्थी : अंत, अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
२. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती.

उदाहरणे : शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते

समानार्थी : शेवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि की समाप्ति।

इस सम्मेलन के समापन समारोह में बड़े-बड़े विद्वान भाग ले रहे हैं।
समापन

A concluding action.

closing, completion, culmination, mop up, windup
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.