अर्थ : कष्ट वा सायास न करता.
उदाहरणे :
संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो.
त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.
समानार्थी : सहज, सहजरीत्या, सुलभतेने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना किसी परेशानी के या सुविधाजनक ढंग से।
मैंने दूसरा प्रश्न आसानी से हल कर दिया।