सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वीस अधिक सहा.
उदाहरणे : मी सव्वीस वर्षांचा आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बीस और छः।
अर्थ : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
बीस और छः के योग से प्राप्त अंक।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
समानार्थी : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
स्थापित करा