सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारची फळभाजी.
उदाहरणे : सलगम कोशिंबिरीत घालतात.
समानार्थी : शलगम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक गोल कंद जिसका ऊपरी हिस्सा हल्के बैंगनी तथा निचला हिस्सा सफ़ेद होता है।
Root of any of several members of the mustard family.
अर्थ : तांबड्या मुळ्याचे झाड.
उदाहरणे : सीता शेतात सलगम उपटत आहे.
एक पौधा जिसका कंद गोल होता है और खाया जाता है।
Widely cultivated plant having a large fleshy edible white or yellow root.
स्थापित करा