सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्व पक्षांचा किंवा सर्व पक्षांशी संबंध ठेवणारा.
उदाहरणे : सर्वपक्षीय निर्णय मान्य असला पाहिजे.
समानार्थी : सर्वदलीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सभी दलों का या सब दलों से संबंध रखने वाला।
अर्थ : सर्व पक्षांनी सामुहिकरित्या केला जाणारा.
उदाहरणे : वित्तमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.
जिसमें सभी दल योग दे रहे हों या सभी दलों द्वारा सामूहिक रूप से किया जाने वाला।
स्थापित करा