सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुळासहित.
उदाहरणे : राजकारणातील अव्यवस्था सूधारण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच समूळ बदलली पाहिजे.
समानार्थी : समूल
अर्थ : मुळे असलेला.
उदाहरणे : रामने मुळासहित वेलीचा वापर औषधासाठी केला.
समानार्थी : मुळासहित, समूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें जड़ हो।
स्थापित करा