पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समाजशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / समाजशास्त्र

अर्थ : समाजाचा आणि समाजातील व्यकिगत संबंधाचा अभ्यास करणारी शास्त्राची एक शाखा.

उदाहरणे : समाजशास्त्राशिवाय त्याला गणिताचेही चांगले ज्ञान आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विज्ञान की वह शाखा जिसके अंतर्गत समाज और समाज के व्यक्तिगत संबंधों का अध्ययन किया जाता है।

वह सामाजिक विज्ञान के साथ-साथ गणित का भी अच्छा ज्ञाता है।
समाज विज्ञान, समाज शास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक विज्ञान

The study and classification of human societies.

sociology
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.