सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परस्परापासून सारख्या अंतरावर असलेला.
उदाहरणे : चौरसाच्या समोरासमोरच्या बाजू समांतर असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो एक सिरे से दूसरे सिरे तक बराबर समान अंतर पर रहें।
Being everywhere equidistant and not intersecting.
अर्थ : समान अंतरावर.
उदाहरणे : ह्या दोन्ही रेल्वे रुळांना समांतर टाकले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
समान अंतर पर।
स्थापित करा