सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देऊन टाकलेला.
उदाहरणे : त्याने आहुती अग्नीला समर्पित करून हात मागे सारला.
समानार्थी : अर्पित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो समर्पण किया गया हो।
अर्थ : ज्याने समर्पण केले आहे असा.
उदाहरणे : महान कार्यासाठी समर्पित लोकांविषयी श्रद्धा असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसने समर्पण किया हो।
Devoted to a cause or ideal or purpose.
स्थापित करा