सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम करण्याची क्षमता असणारा.
उदाहरणे : हे काम करण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे
समानार्थी : काबील, पाठाउ, पात्र, योग्य, लायक, सक्षम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें किसी काम को अच्छी तरह से करने की दक्षता या गुण हो।
Have the skills and qualifications to do things well.
अर्थ : बळ,शक्ती असलेला.
उदाहरणे : शिवाजी महाराज एक सामर्थ्यवान शासक होते
समानार्थी : शक्तिवान, सामर्थ्यवंत, सामर्थ्यवान
स्थापित करा