सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सात दिवसांचा कालावधी.
उदाहरणे : मी मागचा पूर्ण सप्ताह रजेवर होते.
समानार्थी : हप्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सात दिनों की अवधि।
Any period of seven consecutive days.
अर्थ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
उदाहरणे : या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
समानार्थी : आठवडा, हप्ता
सोमवार से रविवार तक के सात दिन।
A period of seven consecutive days starting on Sunday.
स्थापित करा