अर्थ : एक देवता हिची मूल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी पूजा करतात.
उदाहरणे :
सटवी बाळाचे नशीब वाचते असे म्हणतात.
समानार्थी : सटवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक देवी जिनका पूजन छठी के अवसर पर किया जाता है।
बिहार में छठी की पूजा बड़े धूम-धाम से की जाती है।A female deity.
goddessअर्थ : वाईट स्वभावाची आणि दुसर्याचे वाईट चिंतणारी स्त्री.
उदाहरणे :
दुष्ट स्त्रीपासून सगळेच दूर राहतात.
समानार्थी : चांडाळीण, दुष्ट स्त्री, सटवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :