सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
उदाहरणे : चांगल्या कामासाठी धन वेचावे
समानार्थी : अर्थ, द्रव्य, धन, पैसा, माया, वित्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
अर्थ : विकण्या व घेण्याजोगी मालमत्ता.
उदाहरणे : त्याने आपले सर्व धन देवळाला दान केले.
समानार्थी : दौलत, धन, धनसंपत्ती
स्थापित करा