पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संदेशवाहक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.

उदाहरणे : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले.
राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.

समानार्थी : दूत, निरोप्या, हरकारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।

भगवान राम ने अंगद को दूत बनाकर रावण के पास भेजा।
आह्वायक, दूत, दूतक, वकील

A person who carries a message.

courier, messenger
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.

उदाहरणे : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.

समानार्थी : दूत, निरोप्या, बातमीदार, वार्ताहर, संदेशहर, संदेशहारिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।

संदेशवाहक ने नाना का संदेश माँ को सुनाया।
खबरी, ख़बरी, दूत, वार्तावह, संदेशवाहक, संदेशहर, संदेशहारक, संदेशहारी, संदेशी, संदेसी, संवाददाता, सन्देशवाहक, सन्देशहर, सन्देशी, सन्देसी, सम्वाददाता

A person who carries a message.

courier, messenger

संदेशवाहक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : संदेश पोहचविणारा.

उदाहरणे : आजही काही ठिकाणी संदेशवाहक कबुतरांचा उपयोग केला जातो.

समानार्थी : संदेशहारक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संदेश पहुँचाने वाला।

कुछ स्थानों पर आज भी संदेशवाहक कबूतरों का उपयोग होता है।
अभिज्ञापक, संदेश वाहक, संदेशवाहक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.